” हर घर तिरंगा’ अभियान “
by Vinay Jadhav
‘हर घर तिरंगा’ अभियान
श्री चिनाई वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयअंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या सहकार्याने दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरे करण्यात आले. खालील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
१. तिरंग्यासोबत सेल्फी
२. वंदे मातरम् गायन
३. भारत सरकारतर्फे आयोजित ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा
४. पोस्टर निर्मिती व रांगोळी स्पर्धा
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले.
Recommended Posts

Beach Cleaning Drive – The Department of Lifelong Learning and Extension (DLLE) of Shri Chinai College of Commerce & Economics organised a Beach Cleaning Drive at Juhu Beach on 19th September 2026
19/09/2026











