संत गुलाबराव महाराज जयंती ६ जुलै २०२६
by Vinay Jadhav
संत गुलाबराव महाराज जयंती
राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार, श्री चिनाई वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय ७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता महाविद्यालय परिसरात श्री संत गुलाबराव महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी संत गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी संत गुलाबराव महाराज यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली. हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली पार पडला.
Recommended Posts

Beach Cleaning Drive – The Department of Lifelong Learning and Extension (DLLE) of Shri Chinai College of Commerce & Economics organised a Beach Cleaning Drive at Juhu Beach on 19th September 2026
19/09/2026








