लेखन प्रेरणा दिन
by Vinay Jadhav
महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ३१/०७/२०२६ रोजी प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त “लेखन प्रेरणा दिन” साजरा करण्यात आला. श्री चिनाई वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती “लेखन प्रेरणा दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखन संस्कृतीची जाणीव निर्माण व्हावी आणि सर्जनशील लेखनाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाविद्यालयात निबंध लेखन स्पर्धा तसेच स्वरचित कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
Recommended Posts

Rakshabandhan Celebration with Firefighters
29/08/2026












