मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
by Vinay Jadhav
मराठी भाषा संवर्धनाचे महत्त्व रुजवण्यासाठी आणि याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी श्री चिनाई कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. या उत्सवादरम्यान निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, सांस्कृतिक नृत्य आणि इतर अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
Recommended Posts

मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी २०२६
28/02/2026
















